पीएसआय अधिकाऱ्याचे काम काय?www.marathihelp.com

भारतीय पोलिसांच्या नियमांनुसार, PSI हा पोलिस खात्यातील तपास अधिकारी आहे. PSI कडे खूप सारे अधिकार दिले असतात. जसे की पोलिस खात्यामध्ये PSI ला कोणत्याही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी आहे. PSI chi निवड ही भरतीने केली जाते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:16 ( 1 year ago) 5 Answer 139223 +22