पीओके भारताचा भाग आहे का?www.marathihelp.com

पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित आहे. पीओकेसाठी मागील कित्येक वर्षांपासून भारताचे प्रयत्न सुरु आहेत

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 64007 +22