प्रमुख पिके कोणती आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्रात कोणती पिक सर्वात जास्त घेतली जातात? गहू , ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, भुईमूग, ऊस जास्त प्रमाणात व मूग, हरबरा, चवळी वटाणा मोहरी , उडीद, कुळीद ही पिके वरील पिकाच्या अंतर्गत घेतली जातात पण त्याचे प्रमाण कमी असले तरी बाजारात विक्रीला त्या मालाला उठाव आहे .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 30722 +22