प्राचीन भारतातील राज्ये आणि साम्राज्ये कोणत्या प्रदेशात उदयास आली?www.marathihelp.com

दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतीलपांड्य, चोल साम्राज्य,चेरा,विजयनगरचे साम्राज्य / राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन,यादव,विदर्भ या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. अजिंठा, वेरूळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:50 ( 1 year ago) 5 Answer 52138 +22