फुलपाखरे पर्यावरण संतुलनात कसे योगदान देतात?www.marathihelp.com

फुलपाखरू अत्यंत चित्ताकर्षक आणि नाजूकसा हा कीटक आपल्या रंगबिरंगी पंखांमुळे आणि त्याचबरोबर डौलदार उडण्याच्या लकबीमुळे लहान-थोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अतिशय आकर्षक असा हा कीटक परिसरात असणे म्हणजेच स्वस्थ पर्यावरणाचे द्योतक आहे. पर्यावरणाचे संतुलन उत्तम राखण्यासाठी हे सुरेखसे फुलपाखरू अतिशय मोलाची भूमिका बजावत असते

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 5099 +22