बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कुठे आहे?www.marathihelp.com

१९७८ साली राष्ट्रकुल खेळ हे नाव ह्या स्पर्धेला दिले गेले. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था ह्या खेळांचे आयोजन करण्यास जबाबदार आहे. राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिंपिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ घेतले जातात. राष्ट्रकुल परिषदेचे ५४ सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये ७१ देश भाग घेतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:34 ( 1 year ago) 5 Answer 76824 +22