बृहन्मुंबई कुठे आहे?www.marathihelp.com

बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणासाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपलिकेची ऐतिहासिक परंपरा आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.न.पा.) ही अशी प्राथमिक संस्था आहे जी बृहन्मुंबईतील नागरी सेवांकरिंता जबाबदार आहे.

बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापनेपासून, बहुसंख्य अराजकीय गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक संघटना तिच्या बरोबर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नागरी सोयीसुविधा, कला आणि संस्कृती, पुरातन वास्तु जतन,इ. क्षेत्रामध्ये फार लक्षपूर्वक काम करित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संस्था ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुटुंबाचा एक घटक असून मुंबईच्या नागरिकांकरिता कार्यक्षम आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे ध्येय गाठण्यासाठी एकत्रित काम करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे


उपनगरे
अंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ

मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे
छत्रपती शिवाजी टर्मिनस · बी.एम.सी. मुख्यालय · सिद्धिविनायक मंदिर · विश्व विपश्यना पॅगोडा · महालक्ष्मी मंदिर, मुंबई · मुंबादेवी · चैत्यभूमी · माउंट म्यॉरी चर्च, वांद्रे · फ्लोरा फाउंटन · हाजी अली दर्गा · हँगिंग गार्डन्स · गेटवे ऑफ इंडिया · जिजामाता उद्यान · राजाबाई टॉवर · कमला नेहरू पार्क · डेव्हिड ससून ग्रंथालय · कान्हेरी गुहा · छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय · संजय गांधी राष्ट्रीय उद्यान · मरीन ड्राईव्ह · घारापुरी द्वीप · ताज महाल पॅलेस अँड टॉवर · ब्रेबॉर्न स्टेडियम · शिवाजी मंदिर · शिवाजी पार्क · मलबार हिल · मणिभवन · मुंबई रोखे बाजार · भारतीय रिझर्व्ह बँक · सालशेत · पवई · मुंबई उच्च न्यायालय · वांद्रे-वरळी सागरी महामार्ग · भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई · वानखेडे स्टेडियम · मुंबई विद्यापीठ · काळा घोडा


solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1691 +22