भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून कधी आणि कसे काढले जाऊ शकते?www.marathihelp.com

पहिल्या सभागृहात केलेल्या आरोपांची चौकशी केली जाते यावेळी राष्ट्रपतीस हजर राहण्याचा व आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. जर दुसऱ्या सभागृहामध्येही दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने दोषारोप सिद्ध झाला तर तो ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून राष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:47 ( 1 year ago) 5 Answer 50408 +22