भारताच्या संविधानाच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम संविधान सभेची कल्पना कोणी दिली?www.marathihelp.com

इतिहास भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 45552 +22