भारतात पोर्तुगीजांनी कुठे कुठे वसाहती स्थापन केल्या?www.marathihelp.com

भारताच्या किनारपट्टीच्या भागात वसाहती स्थापन केल्या आहेत. १६०८ पर्यंत पोर्तुगीजांनी दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बर्देशासह), होन्नवर, गंगोली, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम येथे पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या.

solved 5
ऐतिहासिक Monday 10th Oct 2022 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 44 +22