भारतात समाजशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा १९६० च्या उतारार्धात पाहायला मिळतो. दलित चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, शेतकरी आंदोलने, कामगार, भटक्या-विमुक्तांच्या व आदिवासींच्या चळवळीतून समाजशास्त्राच्या रूढ चौकटीला हादरे बसण्यास सुरुवात झाली.

solved 5
सामाजिक Monday 13th Mar 2023 : 15:10 ( 1 year ago) 5 Answer 16609 +22