भारतातील औद्योगिक क्रांतीचा काय परिणाम झाला?www.marathihelp.com

सन १९०८ मध्ये भारतात प्रथमच लोखंड आणि पोलाद यांचा कारखाना सुरू झाला. प्रथम महायुद्धानंतर भारतातील उद्योगांच्या विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळाली. द्वितीय महायुद्धाच्या अंतापर्यंत भारताची गणना जगातल्या प्रथम आठ औद्योगिक राष्ट्रात होऊ लागली. भारत साखर, सिमेंट व साबण या क्षेत्रात पूर्णतः आत्मनिर्भर बनला

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 114563 +22