भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे?www.marathihelp.com

कलम ३६८ (१) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदी मध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 38174 +22