भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

भाषा शिक्षणाच्याही मानसशास्त्रीय, तात्त्विक व शास्त्रीय बाजू असतात. म्हणजेच भाषेचे अध्ययन करताना भाषेवर प्रभाव गाजविणाऱ्या या तात्विक, सामाजिक आणि मानसशास्त्रीय घटकांची दखल घ्यावी लागते. मानसशास्त्र व समाजशास्त्र यांचा संबंध खूपच जवळचा असतो. त्या-त्या समाजाची एक भाषा असते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:12 ( 1 year ago) 5 Answer 19191 +22