भूकंपामुळे काय परिणाम होतो?www.marathihelp.com

जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 137424 +22