भूजल कशाला म्हणतात?www.marathihelp.com

भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी आहे. ते जमिनीखालील सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असू शकते. अश्या साठ्यास जलधारक म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:52 ( 1 year ago) 5 Answer 113639 +22