महात्मा फुले यांनी पाण्याची विहीर व होऊद कोणासाठी खुले केले?www.marathihelp.com

महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर मोठा हौद बांधलेला होता. त्यांनी अस्पृश्य समजासाठी 1868 मध्ये पाण्याचा हौद खुला केला. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत ही मानवी भावना त्यामागं होती.

solved 5
सामान्य ज्ञान Tuesday 21st Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 128744 +22