महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली?www.marathihelp.com

तीन ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिडे यांच्या वाड्यात ज्योतीबांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा सुरू करणारे ज्योतिबा हे पहिले समाज सुधारक होते .

solved 5
सामान्य ज्ञान Tuesday 14th Mar 2023 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 32188 +22