महापालिकेच्या कार्यकारी प्रमुखास काय म्हणतात?www.marathihelp.com

महापालिकेच्या कार्यकारी प्रमुखास महापौर म्हणतात
महापौरास शहराचा ‘प्रथम नागरिक’ संबोधले जाते
महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षे असतो.
महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर त्यांचे कार्य पाहतात.
महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात.
नगरसेवक व उपमहापौर आपला राजीनामा महापौरांकडे देतात.
महापौरांची कार्ये हे महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलाविणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक तीन महिन्यातून एकदा होते.

महानगरपालिका व नगरपालिका कार्य

सार्वजनिक पाणीपुरवठा करणे ,आरोग्य सेवांची उबलब्धता करून देणे ,जन्म मृत्यूची नोंद ठेवणे .
रोगराई निर्मूलन ,स्वछता कार्यक्रमांची अंबलबजावणी ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इत्यादी.





solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 332 +22