मागणीच्या किंमत लवचिकतेचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता या संकल्पनेचा वापर केला आहे . " वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय . " या वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की वस्तूच्या किंमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28874 +22