मानवी उत्क्रांती कशामुळे होते?www.marathihelp.com

याच गणात माकडे व मानवेतर कपी आहेत. मानवाची उत्क्रांती माकडांपासून अथवा चिंपँझी व गोरिलांसारख्या कपींपासून झाली अशी (गैर) समजूत आहे. तथापि मानवाची उत्क्रांती मर्कट, कपी व मानवसदृश प्राण्यांच्या सामायिक पूर्वजांपासून (Common ancestor) सावकाश झाली असल्याचे जीवाश्मांच्या पुराव्यांवरून दिसते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 36333 +22