मानसशास्त्रात समूह वर्तन म्हणजे काय?www.marathihelp.com

समूहांमध्ये एकेका सदस्याला जे स्थान असते, त्यानुसार त्या सदस्याचे वर्तन होत असते. समूहाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि व्यक्तीचे वर्तन ती कोणत्या समूहाशी निगडित आहे, ह्यावरून ठरते. प्राथमिक आणि दुय्यम, असे समूहाचे दोन प्रकार काही अभ्यासकांनी मानलेले आहेत.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 10:49 ( 1 year ago) 5 Answer 43568 +22