मार्केटिंगमध्ये विक्री म्हणजे काय?www.marathihelp.com

विपणनामध्ये लोकांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना उत्पादनाबाबत सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पटवून दिल्या जातात. मग एकदा का लोकांना ते उत्पादन आवडलं कि लोकं स्वतः त्या वस्तूची खरेदी करायला सुरुवात करतात. अशाप्रकारे विपणन बघून आपण जी खरेदी करतो त्याला विक्री म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 101140 +22