मुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्या प्रकारचे आहेत?www.marathihelp.com

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 116556 +22