मुद्रेच्या स्वरूपात मिळणाऱ्या मजुरीच काय म्हणतात?www.marathihelp.com

मजुरी : कामगाराला त्याच्या श्रमाबद्दल पैशाच्या स्वरूपात जो मोबदला मिळतो, त्याला 'रोख मजुरी' (मनी वेजिस) असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4592 +22