रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?www.marathihelp.com

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 60671 +22