रशियन साम्राज्य किती शक्तिशाली होते?www.marathihelp.com

रशियन साम्राज्याच्या काळापासून, रशियाने जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून आपले स्थान राखले आहे. पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन जगातील सर्वात मोठा कम्युनिस्ट देश बनला. इथल्या लेखकांनी कम्युनिस्ट विचारसरणी जगभर पोहोचवली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन एक प्रमुख सामरिक आणि राजकीय शक्ती म्हणून उदयास आले.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:23 ( 1 year ago) 5 Answer 117801 +22