राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील महत्त्वपूर्ण कार्ये करते. प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तिचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 12:15 ( 1 year ago) 5 Answer 46375 +22