राज्यसभेचे मतदार कोण असतात?www.marathihelp.com

त्यामुळेच या सभागृहाला स्थायी सभागृह किंवा कधीच विसर्जित न होणारं सभागृह म्हणतात. लोकसभेसाठी सर्वसामान्य लोक मतदान करतात, राज्यसभेचे खासदार आमदारांच्या मतांवर निवडून येतात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या राज्यसभेतल्या जागा ठरतात. 10 जून 2022 ला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठीचं मतदान आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:29 ( 1 year ago) 5 Answer 29851 +22