राज्यसभेत एकूण किती खासदार असतात?www.marathihelp.com

सध्या राज्यसभेवर २४५ खासदार आहेत. त्यांपैकी २३३ खासदार हे राज्यांच्या विधानसभेचे आमदार निवडतात तर कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यात विशेष कामगिरी बजावणारे १२ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात. दरवर्षी राज्यसभेचे एक-तृतीयांश खासदार निवृत्त होत असून, प्रत्येक खासदाराचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:06 ( 1 year ago) 5 Answer 55812 +22