लाव्हारस म्हणजे काय?www.marathihelp.com

पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणाऱ्या शिलारसास भूपृष्ठावर आल्यावर लाव्हारस म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपानुसार त्याचे दोन प्रकार पडतात. केंद्रीय व भेगीय ज्वालामुखी. १) केंद्रीय ज्वालामुखी: ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना तप्त शिलारस भूपृष्ठाच्या आतील भागातून एखाद्या मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 134712 +22