लोककथा म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 35015 +22