लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा काय संबंध आहे?www.marathihelp.com

लोकसंख्येच्या वाढीचा दर – आर्थिक विकास व लोकसंख्या वाढीचा दर यांचा परस्पर संबंध खूप महत्त्वाचा असतो कमी विकसित समाजात लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो. वाढत्या लोकसंख्येमुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण होऊन त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होतो पर्यायाने सामाजिक विकासावर देखील होतोच.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 117115 +22