लोकसभा निवडणूक दर किती वर्षांनी होते?www.marathihelp.com

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:52 ( 1 year ago) 5 Answer 28288 +22