विकसित देशाची वैशिष्ट्ये कोणती?www.marathihelp.com

विकसित देशांची उत्पादकता जास्त असतेच. शिवाय उत्पादनाची साधनं परिणामकारक वापरली जातात. विकसनशील देशात उत्पादकताही कमी आणि त्यांचा वापरही विषम असतो. इतर सामाजिक निकषांमध्ये साक्षरता दर, आरोग्य आणि सुरक्षा यांचाही विचार करता येईल.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:23 ( 1 year ago) 5 Answer 128155 +22