विज्ञानात हवा म्हणजे काय?www.marathihelp.com

हवा : पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील विविध वायूंचे यांत्रिक मिश्रण म्हणजे हवा होय. निसर्गातील हवा, पाणी व भूपृष्ठ या तीन घटकांमधील परस्परसंबंधांमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. पावसाळी हवा, दमट हवा व वादळी हवा या शब्दप्रयोगांत हवा हा शब्द हवामान या अर्थी वापरलेला आढळतो.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 42610 +22