विद्यार्थ्यांचे अकारिक मूल्यमापन करण्यासाठी किती साधन तंत्रे सांगितलेली आहेत?www.marathihelp.com

आकारीक मूल्यमापन म्हणजे काय?
👉 आकारिक मूल्यमापन म्हणजे
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन.
👉 विद्याथ्याचं व्यक्तीमत्व आकार घेत असतांना केललं मुल्यमापन म्हणजेच आकारिक मुल्यमापन
👉 अध्ययनाचा प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन होय.
👉 विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौध्दिक सामाजिक विकासाची चाचणी.. म्हणजे मूल्यमापन 


विद्यार्थ्यांचे अकारिक मूल्यमापन करण्यासाठी किती साधन तंत्रे सांगितलेली आहेत?

आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधन तंत्रे यापैकी इयत्ता, विषय आणि उद्दिष्टे विचारात घेऊन अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा. यात किमान पाच साधने तंत्रे यांचा वापर करावा. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी किमान तीन साधने तंत्रे यांचा वापर करावा.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 4700 +22