विद्रोही शब्दाचा अर्थ काय?www.marathihelp.com

एखादी समाज किंवा राजकीय व्यवस्था बदलून टाकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते कधी बंड असते, कधी विद्रोह असतो, तर कधी क्रांती. नोकरशाही आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलच्या आपल्या निष्ठा व त्यांच्यापुढील गुलामगिरी झुगारून देणे म्हणजे विद्रोह. विद्रोह हा शक्तिमान असा उद्रेक, स्फोट असतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 59940 +22