वैयक्तिक आणि बाजार पुरवठा वक्र म्हणजे काय?www.marathihelp.com

वेगवेगळ्या किमतीला जो पुरवठा केला जातो . ज्या तक्त्यामध्ये हे दर्शविले जाते त्यालाच पुरवठा पत्रक म्हणतात . " विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला बाजारातील एका विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली वस्तूंची नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक होय

solved 5
व्यक्तित्व Saturday 18th Mar 2023 : 12:57 ( 1 year ago) 5 Answer 100024 +22