व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय इन मराठी?www.marathihelp.com

व्यावसायिक पर्यावरणात व्यवसायावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा समावेश होतो. उदा. व्यवसायाची शक्ती स्थाने, दुर्बलता, अंतर्गत संबंध, सरकारी धोरणे आणि नियम, अर्थव्यवस्थेचे स्वरूप, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक घटक, जनमानसाचा कल, नैसर्गिक घटक आणि जागतिक सामाजिक काळ इत्यादींचा समावेश होतो.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 13:29 ( 1 year ago) 5 Answer 5057 +22