शिक्षणाचे विविध स्तर कोणते आहेत?www.marathihelp.com

औपचारिक शिक्षण हे औपचारिकपणे पूर्व प्राथमिक विद्यालय किंवा बालवाडी, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय व नंतर महाविद्यालय, विद्यापीठ किंवा प्रशिक्षण या टप्प्यांमध्ये विभागले आहे. काही सरकारांनी, तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार मान्य केलेला आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 14:20 ( 1 year ago) 5 Answer 31450 +22