शिक्षणातील ICT चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?www.marathihelp.com

संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता तसेच शिक्षकांची परिणामकारकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसीत करणे, हा संगणकाधारित शिक्षणाचा मुख्य हेतू आहे.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 104540 +22