शिवजयंती चे जनक कोण?www.marathihelp.com

१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली "शिवजयंती " साजरी केली. त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:07 ( 1 year ago) 5 Answer 98322 +22