शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते?www.marathihelp.com

IPO मध्ये कंपनी भविष्यात कशी आणि किती कमाई करु शकेल या आधारे कंपनीचे शेअरची किमत ठरवली जाते आणि स्टॉक एक्सचेंज वर त्या कंपण्या सूचीबद्ध केले जातात. नंतर, सामान्या गुंतवनुकदार एखाद्या कंपनीचे शेअरची खरेदी आणि विक्री करु शकतात आणि त्या कंपनीत आपली हिस्सेदारी नेमतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:20 ( 1 year ago) 5 Answer 63659 +22