संशोधन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

मानवी जीवन सुसंस्कृत करण्याकरिता शैक्षणिक संशोधन हा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षक वा शासनाधिकारी यांना आपापल्या कार्यात सुधारणा करता यावी व परिणामकारकता साधता यावी, हाच त्या संशोधनामागे हेतू असतो

solved 5
वैज्ञानिक Wednesday 15th Mar 2023 : 09:42 ( 1 year ago) 5 Answer 41270 +22