संस्कृतीशिवाय समाज अस्तित्वात आहे का?www.marathihelp.com

संस्कृतीशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही. म्हणूनच समाज आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. समाज हा एक व्यापक समूह असतो, म्हणजे तो दुसऱ्या कोणत्याही समूहाचा उपसमूह नसतो. हा विशाल समूह त्या अंतर्गत असलेल्या लहान-मोठय आकाराच्या समूहांनी व उपसमूहांनी मिळून बनलेला असतो.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 112162 +22