सरासरी प्राप्ती म्हणजे काय?www.marathihelp.com

सरासरी प्राप्ती म्हणजे काय?
एकूण विकलेल्या वस्तूंची प्राप्ती याला वाढ झालेल्या नगाने भाग दिल्यास जी प्राप्ती मिळते त्याला सरासरी प्राप्ती म्हणतात.


सरासरी प्राप्ती वक्राचे दुसरे नाव काय आहे?
पूर्ण स्पर्धा समतोल बिंदूपाशी होतो, जेथे सरासरी खर्च आणि सीमांत मूल्य एकमेकांना छेदतात. मक्तेदारास सीमांत परिव्ययापेक्षा अधिक किंमत आकारणे शक्य आहे; कारण मक्तेदार खालच्या दिशेने (ऋण उताराच्या) जाणाऱ्या मागणी वक्रास किंवा सरासरी प्राप्ती वक्रास सामोरा जातो.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 4459 +22