सर्वाधिक उष्णकटिबंधीय वादळे कोठे येतात?www.marathihelp.com

पूर्वेकडे बंगालचा उपसागर व पश्चिमेकडे अरबी समुद्र यांनी वेढलेल्या द्वीपकल्पीय आकारामुळे भारतातील उष्णकटिबंधीय वादळे देखील दोन महत्त्वाच्या ठिकाणी उद्भवतात. बहुतेक वादळे 10o-15o उत्तर अक्षांशादरम्यान उद्भवत असली, तरी बंगालच्या उपसागराच्या बाबतीत बहुधा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत वादळे तयार होतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 85791 +22