सर्वाधिक खाणी कुठे आहेत?www.marathihelp.com

भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात कोलार हे पश्चिम गंगा नामक राज्याचे राजधानीचे ठिकाण होते. या परिसरावर अनेक भारतीय राज्ये वेगवेगळ्या कालावधीत नांदली यामध्ये विजयनगर साम्राज्याचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110940 +22