सापेक्ष घनता किती आहे?www.marathihelp.com

सापेक्ष घनतेला विशिष्ट घनता सुद्धा म्हणतात. पदार्थाची सापेक्ष घनता केवळ एक अंक असतो, त्याला एकक नसतो. पाण्यापेक्षा पदार्थ किती जड आहे हे तो अंक सांगतो. ताणकाटा: पदार्थाचे गुरुत्वीय वस्तुमान निर्धारित करण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 107867 +22